

Bank Lunch Break Halts Cause Customer Trouble
Sakal
पुणे/धनकवडी : ‘‘जेवणाची सुट्टी आहे, असे सांगून काम पूर्ण बंद करणे आणि खातेदारांची गैरसोय करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे जेवणाच्या वेळेचे योग्य पर्यायी व्यवस्थापन आवश्यक आहे. बैठे काम आणि कामाचा वाढता ताण यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबतदेखील विचार करणे आवश्यक आहे,’’ अशी भावना ‘सकाळ’च्या वाचकांनी व्यक्त केली आहे.