Pune Rain: बारामतीत आभाळ फाटलं, ५१ वर्षांत असा पाऊस झाला नाही; अतिवृष्टीनंतर पाहणी दौऱ्यात अजित पवार यांनी काय सांगितले?

Baramati Rain : कन्हेरी काटेवाडी येथील कॅनॉल नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. यावेळी कन्हेरी वन, कन्हेरी गाव, पिंपळी, काटेवाडी गाव, ढेकळवाडी इथल्या शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
Baramati Rain Update
Baramati submerged under record-breaking rainfall as Ajit Pawar reviews flood-hit areas on-siteesakal
Updated on

Baramati Rain Update: मुसळधार पावसाने पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर तालुक्याला झोडपले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसली तर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बारामती शहर व तालुक्यात झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळपासून पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com