

Pune News Builder Couple Booked After Alleged Rs 264 Lakh Fraud in Bavdhan Flat Sale and Land Development Deal
esakal
पुणे: बावधन येथील जमीन विकसित करून मिळालेल्या हिस्स्यातील तीन फ्लॅटची विक्री केल्यानंतर सुमारे २ कोटी ६४ लाख ८० हजार रुपये न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.