

Pune Beed Direct Railway Service Timetable Announced Train To Cover Journey In Seven Hours With Multiple Station Stops
sakal
पुणे : पुणे आणि बीडदरम्यान बहुप्रतीक्षित थेट रेल्वेसेवा सुरू होत आहे. गुरुवारी (ता. १७) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड स्थानकावर नवीन सेवेचे उद्घाटन होणार आहे. रेल्वे बोर्डाने बुधवारी रेल्वेचे वेळापत्रक जाहीर केले असून, यात पुण्याहून बीडला जाण्यासाठी सात तासांचा वेळ लागणार आहे.