पुणे-बंगळूर अंतर ९३ किमीने कमी होणार, ५-६ तास वेळ वाचेल; ८ पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरच्या कामाला मुहूर्त मिळाला

Pune Bengaluru Greenfield Corridor पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड कॉरिडॉर भारतमाला प्रकल्पांतर्गत तयार होणार आहे. पुण्याजवळ या प्रकल्पाचे तीन टप्प्यांत काम होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
Pune Bengaluru expressway

Pune Bengaluru expressway

Esakal

Updated on

Pune Bengaluru greenfield corridor बहुचर्चित पुणे- बंगळूर ग्रीनफिल्ड कॉरिडॉरच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या मार्गाचे विस्तारीकरण करीत हा मार्ग आता मुंबईशी जोडला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबईतील पहिल्या टप्प्याच्या कामासाठी निविदा प्रक्रियादेखील पूर्ण केली आहे. पुण्याजवळ या प्रकल्पाचे तीन टप्प्यांत काम होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com