Hinjewadi Traffic: हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडीवर उपाय! पुणे बंगळूर महामार्गावरील जड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेशबंदी

Pune Bengaluru Highway: हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे-बंगळूर महामार्गावरील कात्रज–किवळे मार्गावर जड वाहनांना ठराविक वेळेत बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी १५ ऑक्टोबरपासून लागू होणार असून सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ५ ते ९ या वेळेत अंमलबजावणी केली जाईल.
Hinjewadi Traffic

Hinjewadi Traffic

sakal

Updated on

पुणे : हिंजवडी, किवळे आणि आसपासच्या आयटी व औद्योगिक पट्ट्यात वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे-बंगळूर महामार्गावरील कात्रज- किवळे बाह्यवळण मार्गावरून जड वाहनांना ठराविक वेळेत बंदी लागू करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com