School Row: भोलागीर शाळेचा राजकीय वापर थांबवा; मराठी माध्यम शाळेची मागणी, आयुक्तांना कायदेशीर नोटीसचा इशारा

भोलागीर शाळेच्या दान केलेल्या जागेचा राजकीय वापर थांबवून अनधिकृत अभ्यासिका, लाईटहाऊस प्रकल्प बंद करा; मराठी माध्यम शाळा सुरू करण्याची मागणी, अन्यथा आयुक्तांना कायदेशीर नोटीसचा इशारा
Political use of Bholagir School sparks controversy; legal notice warning to PMC Commissioner.

Political use of Bholagir School sparks controversy; legal notice warning to PMC Commissioner.

Sakal

Updated on

पुणे : सोमवारी पेठेतील महापालिकेच्या भोलागीर शाळेसाठी १८६४ मध्ये भोलागीर कुटुंबाने २० गुंठे जागा दान केली होती. पण आता याठिकाणी ज्यांचे कोणतेही योगदान नाही अशा राजकीय व्यक्तींचे संकल्पना नावाखाली बोर्ड लावले गेले आहेत. अनधिकृतपणे अभ्यासिका सुरू आहे, लाईटहाऊस प्रकल्प चालवला जात आहे. हे सर्व प्रकार बंद करून याठिकाणी मराठी माध्यमाची शाळा सुरू करा अशी मागणी प्रशांत भोलागीर यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केली तरीही अद्याप कारवाई झालेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com