

Eleven-Year-Old Killed in Bike Accident
Sakal
पुणे : पार्क केलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव दुचाकी धडकून झालेल्या अपघातात अकरावर्षीय मुलीचा मृत्यू झाला. भुसार मार्केटमधील एका दुकानासमोर हा अपघात झाला. सारिका दिनेश वाघेला (वय ११) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे, तर दांपत्य जखमी झाले आहे.