Punya Bhushan Nitin Desai : उद्योग आणि समाजसेवेचा दीप मालवला; पुण्यभूषण नितीन देसाई यांचे निधन

Pune Bhushan Nitin Desai death : ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक पुण्यभूषण नितीन देसाई यांचे निधन झाले. उद्योग, आरोग्य, शिक्षण व समाजसेवेत भरीव योगदान देणारे नेतृत्व हरपल्याने सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात शोककळा पसरली.
Punya Bhushan Nitin Desai

Punya Bhushan Nitin Desai

sakal

Updated on

पुणे : ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक बांधिलकी जपणारे व्यावसायिक अशी ओळख असलेले पुण्यभूषण नितीन रावजी देसाई यांचे आज निधन झाले. उद्योगविश्वात यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करतानाच अनेक सामाजिक कामे करणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याने सामाजिक व औद्योगिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. व्यावसायिक यश ही अंतिम ध्येय नसून समाजाच्या उन्नतीसाठी ते साधन ठरले पाहिजे, हा विचार त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कृतीतून जपला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com