Pune Bike Accident : पुण्यातील पद्मावती भागात दुचाकी झाडाला धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Traffic Incident : झाडाला दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पद्मावती भागात घडली. साहिल उमेश जाधव (वय २३, रा. पर्वती दर्शन) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.
पुणे : झाडाला दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पद्मावती भागात घडली. साहिल उमेश जाधव (वय २३, रा. पर्वती दर्शन) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी संतोष जोशी यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.