

Pune Crime
esakal
How Pune Youths Planned Bike Thefts to Buy a Car : एखादी हौस पूर्ण करण्यासाठी काही लोक इतके खालच्या पातळीवर जाऊ शकतात, याचे धक्कादायक उदाहरण पुण्यात समोर आले आहे. मारुती स्विफ्ट कार घेण्याच्या हौसेपोटी दोन तरुणांनी शहरभरात महागड्या दुचाकी चोरण्याचा सराईत धंदा चालवला होता. अखेर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.