

Pune book reading world record
Sakal
पुणे : लाखो वाचक... हजारो पुस्तके... वाचनात मग्न पुणेकर... अन् शहरात पसरलेली शांतता. पुस्तकांच्या पानांत दडलेली शांतता आणि ज्ञानाचा प्रकाश अनुभवण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाच्यानिमित्त मंगळवारी (ता.९) पुणे एका अभूतपूर्व इतिहासाचा साक्षीदार ठरणार आहे.