

Pune Book Festival
sakal
पुणे : नऊ दिवस चाललेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला साडे बारा लाख नागरिकांनी भेट दिली. या दिवसांमध्ये सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची विक्री झाली आहे. तर त्यातून सुमारे ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुस्तकांची विक्री आणि पुस्तक खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली.