Pune Book Mahotsav : पुस्तक महोत्सवाने पुण्याची उंची वाढवली; चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

युवा पिढीला पुस्तकांकडे वळविण्याचे आणि त्यातून वाचनसंस्कृती वाढवण्याचे काम पुणे पुस्तक महोत्सवाद्वारे होत आहे.
rajesh pande pravin tarde and uday samant in pune book mahotsav

rajesh pande pravin tarde and uday samant in pune book mahotsav

sakal

Updated on

पुणे - ‘युवा पिढीला पुस्तकांकडे वळविण्याचे आणि त्यातून वाचनसंस्कृती वाढवण्याचे काम पुणे पुस्तक महोत्सवाद्वारे होत आहे. अशा पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून विकसित भारताची संकल्पना साकार होणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवाने पुण्याची उंची देशात वाढविण्याचे काम केले आहे,’ असे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com