History Illuminated: Pune Book Festival Starts with a Cultural Bang.
Sakal
पुणे
Pune Book Festival : दिव्यांच्या झगमगाटात साकारला ‘शनिवारवाडा’; पुणे पुस्तक महोत्सवात ‘दीपोत्सव ते पुस्तकोत्सव’ उपक्रम
Fergusson College : ज्ञान, परंपरा आणि प्रकाशाचा संगम घडवणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शेकडो दिव्यांनी उजळलेल्या 'शनिवारवाड्याच्या प्रतिकृतीने' अनोख्या सांस्कृतिक उपक्रमाने सुरुवात झाली.
पुणे : ज्ञान, परंपरा आणि प्रकाशाचा संगम घडवणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाला यंदा अनोख्या सांस्कृतिक उपक्रमाने प्रारंभ झाला. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात शेकडो दिव्यांच्या उजेडात उभारलेली ‘शनिवारवाड्याची प्रतिकृती’ पाहताच उपस्थितांच्या डोळ्यांसमोर पुण्याचा ऐतिहासिक वारसा उजळून निघाला.