Pune Books On Wheel : ‘एनबीटी’च्या फिरत्या पुस्तक बसचे उद्‍घाटन; वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी उपक्रम

The 'Books on Wheel' Initiative An Overview : वाचन चळवळ वाढवण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) निर्मिती केलेल्या, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमधील ४००० हून अधिक पुस्तके असलेल्या 'बुक्स ऑन व्हील' या फिरत्या पुस्तक प्रदर्शन बसचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाले.
NBT's 'Books on Wheel' Bus, Featuring a Retractable Roof and 4000+ Titles, Launched to Serve Pune District.

NBT's 'Books on Wheel' Bus, Featuring a Retractable Roof and 4000+ Titles, Launched to Serve Pune District.

Sakal

Updated on

पुणे : वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) ‘बुक्स ऑन व्हील’ या अभिनव फिरत्या पुस्तक प्रदर्शन बसची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासाठीच्या बसचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुरुवारी उद्‍घाटन झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com