Sarees Worth ₹1.5 Lakh Stolen from Boutique in Pune
पुणे : ओैध परिसरातील एका वस्त्रदालनातून साड्यांसह इतर साहित्य असा दीड लाख रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका कामगार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे आशिष रेसिडेन्सी सोसायटीत तळमजल्यावर वस्त्रदालन (बुटीक) आहे.