

B.Pharm Admissions: Third Round Concludes
Sakal
पुणे : औषधनिर्माण शास्त्रातील बी.फार्म अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीत तीन हजार ६१५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या फेरीत सहा हजार ९२१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली असून, त्यापैकी ४८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.