

Spike in Burglary Cases Across Pune
Sakal
पुणे : शहरात विविध ठिकाणी घरफोडी करत चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांतील सदनिकांची कुलपे तोडून ३२ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. धनकवडी, वडगाव शेरी आणि हडपसरमध्ये या घटना घडल्या. तसेच मेडिकल आणि पानपट्टीमधूनही चोरट्यांनी ऐवज लंपास केला.