PUNE BUS FIRE INCIDENT IN CHAKAN INDUSTRIAL AREA VIDEO
esakal
PUNE BUS FIRE INCIDENT IN CHAKAN: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या चाकण औद्योगित परिसरात एक बसने अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना चाकणच्या औद्योगित वसाहत इथं घडल्याची प्राथमिक माहिती आहे. ही बस कामगारांसाठी सुरु करण्यात आली होती.