Pune Businessman Found Dead in Deccan Hotel
esakal
पुणे : सॅलिसबरी पार्क परिसरातील एका उद्योजकाचा मृतदेह डेक्कन भागातील (Pune Businessman Death) आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये आढळून आला. आर्थिक चणचण आणि वैयक्तिक समस्यांमुळे या उद्योजकाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.