Pune Crime: पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये मृतदेह आढळला, धक्कादायक घटना घडली, नेमकं काय घडलं?

Pune Crime News: पुण्यातील एका हॉटेलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमध्ये एका उद्योजकाचा मृतदेह आढळून आला असून या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
Pune Crime News

Pune Crime News

ESakal

Updated on

पुणे : पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील हॉटेलमध्ये एका उद्योजकाचा मृतदेह आढळून आला आहे. अशोक जैन असे मृत उद्योजकाचे नाव असून त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com