Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या डीपफेक व्हिडिओ, बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म व टेलिग्रामवरील ‘रिलेशनशिप मॅनेजर’च्या आमिषाला बळी पडून पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक; सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Facebook Investment Scam

Pune businessman loses ₹10.7 million in AI deepfake investment scam using a fake video of Finance Minister Nirmala Sitharaman.

esakal

Updated on

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुंतवणुकीचा सल्ला देत असल्याचा डीपफेक व्हिडिओ तयार करत एका व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com