Pune Cantonment vidhan sabha Election 2024
Pune Cantonment vidhan sabha Election 2024sakal

Pune Cantonment Assembly Election : अपक्षांच्या गर्दीमुळे राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांचा प्रचारात लागणार कस

काँग्रेस पक्षाच्या माजी पुणे शहर महिला उपाध्यक्ष छाया जाधव हे गेल्या वीस वर्षांपासून पक्षांमध्ये कार्यरत आहेत. यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढत कायम ठेवली आहे.
Published on

कँटोन्मेंट - पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघात सोमवार आज दि. ४. नोव्हेंबर रोजी २६ उमेदवारांपैकी ६ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहे. त्यात प्रामुख्याने भाजपचे माजी नगरसेवक भरत वैरागे व काँग्रेसचे माजी नगरसेविका लता राजगुरू यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com