Pune Roads: रस्ते उकरले, पुणेकर त्रस्त! सीसीटीव्ही प्रकल्पावर संताप; शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची खोदाई
CCTV Project: शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी गृहमंत्रालयाच्या ठेकेदाराने अनेक रस्ते खोदून ठेवले आहेत. हे रस्ते महापालिकेने दुरुस्त करणे आवश्यक होते. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने पुणेकरांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.
पुणे : शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी गृहमंत्रालयाच्या ठेकेदाराने अनेक रस्ते खोदून ठेवले आहेत. हे रस्ते महापालिकेने दुरुस्त करणे आवश्यक होते. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने पुणेकरांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.