Pune News: पुण्यात प्रेमाच्या अवकाशात स्नेहीजनांची ‘भरारी’! ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त हेलिकॉप्टर राइडचा लुटला आनंद; दिव्यांग मुलांना घडली सफर..

Social initiative helicopter joyride Pune: प्रेमाच्या आकाशात पुणेकरांची भरारी; व्हॅलेंटाइन डे निमित्ताने हेलिकॉप्टर राइडचा आनंद
Unique Valentine Celebration in Pune: Helicopter Joyride Brings Smiles

Unique Valentine Celebration in Pune: Helicopter Joyride Brings Smiles

Sakal

Updated on

पुणे : वेळ सकाळची, हेलिपॅडवर वेगळीच लगबग होती. जीवनाचा नवा प्रवास एकमेकांच्या सोबतीने पूर्ण करण्याच्या आणाभाकांना आज खरेखुरे ‘क्षितीज’ खुणावत होते. कोणाला आयुष्यातील मोरपंखी आठवणींनी साद घातली, तर कोणाला भविष्याकडे झेपविण्यासाठी नवे ‘पंख’ लाभले. निमित्त होते ‘व्हॅलेंटाइन डे’ दिवशी आयोजित केलेल्या ‘हेलिकॉप्टर जॉय राइड’चे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या आनंदासाठी प्रेमाच्या अवकाशात घेतलेली स्नेहीजनांची ‘भरारी’ ही मर्मबंधातील ठेव ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com