

CET Exam Stress Claims Young Life in Pune’s Lohgaon Area
esakal
पुण्यातील लोहगाव परिसरात एका धक्कादायक घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. खाजगी शिक्षण संस्थेच्या प्रवेश परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून १८ वर्षीय विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले.