

Nagar Palika Election Result
sakal
चाकण : येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा सुरेश गोरे यांना १४ हजार ९०५ मते मिळाली तर त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार भाग्यश्री विवेक वाडेकर यांना ७९४५ मते मिळाली . सुमारे ६९६० मतांनी शिवसेनेच्या मनीषा गोरे यांची निवड झाली.