Water Connection : आता तीन दिवसात पुणे महापालिका देणार नळजोड

पुणे महापालिकेकडून नवीन नळजोड घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव, अर्जात काढल्या जाणाऱ्या त्रुटी अन चिरीमिरीसाठी होणारी अडवणूक यामुळे नागरिक त्रस्त होते.
water-connection
water-connectionsakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेकडून नवीन नळजोड घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव, अर्जात काढल्या जाणाऱ्या त्रुटी अन चिरीमिरीसाठी होणारी अडवणूक यामुळे नागरिक त्रस्त होते. पण आता महापालिकेने अर्ज केल्यानंतर तीन दिवसात नवीन नळजोड देण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली जाईल. त्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com