Pune News : पुणे शहरातील होर्डिंगची ४०० कोटी थकबाकी; लेखापरीक्षणात आकाश चिन्ह विभागावर ताशेरे

पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होत नसताना या होर्डिंगची तब्बल ४०४ कोटी रुपयांच्या थकबाकीचा हिशोबच महापालिकेला देता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव आले समोर.
Illegal Hoarding

Illegal Hoarding

sakal

Updated on

पुणे - शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होत नसताना या होर्डिंगची तब्बल ४०४ कोटी रुपयांच्या थकबाकीचा हिशोबच महापालिकेला देता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुख्य लेखापरीक्षकांनी स्थायी समितीला थेट पत्र पाठवत आकाश चिन्ह विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. ही गंभीर बाब समोर येऊन सुद्धा यावर स्थायी समितीने अजूनही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com