PMC Decision: पुणे महापालिकेचा निर्णय! महिलांना करात ५० टक्के सवलत, ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मिळणार लाभ, काय आहेत अटी व शर्ती?

PMC 50 percent tax Discount rules for small houses: महिलांच्या नावावरील ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत; स्थायी समितीची मंजुरी, आता मुख्य सभा व राज्य सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लक्ष
Women to Get Property Tax Relief in Pune; Here’s Who Qualifies

Women to Get Property Tax Relief in Pune; Here’s Who Qualifies

sakal
Updated on

पुणे: भाजपने ५०० चौरस फुटाच्या मिळकतींना मिळकतकरामध्ये सवलत देण्याच्या केलेल्या घोषणेपासून दूर जात केवळ महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांच्या घरांना मिळकतकरामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. महापालिका प्रशासनाने त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला. गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com