Pune News: पुणे महापालिकेचा पगारावर ८०० कोटी खर्च, पण ९१ शाळांना मुख्याध्यापकच नाहीत, धक्कादायक माहिती आली समाेर!

91 Pune municipal schools functioning without headmasters: महापालिकेच्या शाळांमध्ये नेतृत्वाचा अभाव, शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
Pune Municipal Schools Face Leadership Crisis; 91 Without Headmasters

Pune Municipal Schools Face Leadership Crisis; 91 Without Headmasters

esakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागासाठी वार्षिक सुमारे ९०० कोटी रुपयांची तरतूद असतानाही तब्बल ९१ शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील प्रश्नोत्तरातून समोर आली आहे. विशेष म्हणजे या बजेटपैकी जवळपास ८०० कोटी रुपये केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत असताना शाळांमध्ये नेतृत्वाचा अभाव असल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com