Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

महापालिकेचा माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचारखर्चाचा बोजा; गरीबांसाठीच्या शहरी गरिब योजनेवर मात्र निकषांची कात्री
The Pune Municipal Corporation has approved medical assistance for the families of former corporators under its contributory healthcare scheme.

The Pune Municipal Corporation has approved medical assistance for the families of former corporators under its contributory healthcare scheme.

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या आजी-माजी नगरसेवकांच्या उपचाराचा लाखो रुपयांचा खर्च अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेतून महापालिका उचलत आहेच. पण आता माजी नगरसेवकांच्या कुटुंबियांच्या उपचाराचा खर्चही केला जाणार आहे. हा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी व विरोधकांनी एकमताने मंजूर केला. तसेच ही योजना शिक्षण मंडळ, पीएमपीच्या माजी सदस्यांच्या पात्र कुटुंबीयांनाही लागू असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com