

CNG Price Hike in Pune
esakal
CNG Price Hike: जागतिक स्तरावरील इंधन संकटाचा सामान सर्वसामान्यांना करावा लागत आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यातच सीएनजीची भाववाढदेखील नेहमी होतेय. पुण्यामध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवीन दर लागू होत आहेत.