

Pune Weather Update
Sakal
पुणे : गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात सातत्याने वाढ होत होती. परिणामी, शहरातील थंडी ओसरली होती. मात्र, रविवारी (ता. ३०) किमान तापमानात लक्षणीयरीत्या घट होऊन पाच अंश सेल्सिअसने पारा खाली आला. त्यामुळे शहरात हुडहुडी वाढली आहे.