Pune Cold Weather

Pune Cold Weather

sakal

Pune Cold Weather: पुण्यात पुन्हा थंडीचा कडाका; किमान तापमान ८.१ अंशांवर, पहाटे गारठा

Temperature Drop: शहरात काही दिवसांपूर्वी किमान तापमानात थोडी वाढ झाल्याने थंडीचा जोर ओसरला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा किमान तापमान घसरल्याने गारठा वाढला आहे.
Published on

पुणे : शहरात काही दिवसांपूर्वी किमान तापमानात थोडी वाढ झाल्याने थंडीचा जोर ओसरला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा किमान तापमान घसरल्याने गारठा वाढला आहे. पहाटेची थंडी, कोरडे वातावरण आणि निरभ्र आकाश यामुळे शहरात गारवा टिकून आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com