Pune Colleges: महाविद्यालयांमध्ये आता ‘आपले सेवा केंद्र’; विद्यार्थ्यांना मिळणार विविध दाखले

Maharashtra Students: पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये लवकरच ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना नॉन-क्रिमी लेयर, उत्पन्न दाखला यांसारखे महत्त्वाचे दाखले थेट महाविद्यालयातच मिळतील.
Pune Colleges
Pune Collegessakal
Updated on

पुणे : विद्यार्थ्यांना अथवा त्यांच्या पालकांना आता विविध सरकारी दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. लवकरच जिल्ह्यांतील २०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू होणार आहे. या केंद्रांमुळे विद्यार्थ्यांना ‘नॉन-क्रिमी लेयर’ आणि उत्पन्नाच्या दाखल्यांसारखे अनेक महत्त्वाचे दाखले थेट महाविद्यालयातच मिळणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com