

Rain Havoc in Pune: Key Roads Flooded, Commuters Face Long Delays
esakal
पुणे: शहरात बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य वस्तीसह उपनगरांतील रस्त्यावर सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने; तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तर काही महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे.