Constitution Day : भिडेवाडा ते पुणे स्टेशनदरम्यान संविधान दिनाची रॅली; व्याख्यान आणि उद्देशिकेचे मोफत वाटप

Constitution Day Walk for Constitution Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात बार्टीच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी भिडेवाडा ते पुणे स्टेशनदरम्यान वॉक फॉर संविधान रॅली काढण्यात येणार आहे. व्याख्यान आणि संविधानाच्या उद्देशिकेचे विनामूल्य वाटपही होणार आहे.
Constitution Day Walk for Constitution Pune 2026

Constitution Day Walk for Constitution Pune 2026

sakal
Updated on: 

पुणे : भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा जागर करण्यासाठी संविधान दिनानिमित्त गुरुवारी (ता. २६) पुण्यात ‘वॉक फॉर संविधान’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (बार्टी) यांच्या वतीने ही रॅली काढण्यात येणार आहे.

Loading content, please wait...