Pune News: गाडीची दुरुस्ती न करणे डीलरसह कार उत्पादक कंपनीला पडले महागात; ग्राहक आयोगाने दिले 'हे' आदेश

Customer Complaint Leads to Significant Order Against Manufacturer and Dealer in Pune: अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अरुण गायकवाड, सदस्या प्रणाली सावंत आणि कांचन गंगाधरे यांनी हा निकाल दिला.
प्रतिकात्मक
प्रतिकात्मकesakal
Updated on

Pune Latest News: कारमध्ये असलेले दोष वारंवार निदर्शनात आणून देत देखील ते दुरुस्त न करता नादुरुस्त कार ग्राहकाला देणे डीलर आणि कार उत्पादक कंपनीला महागात पडले आहे. ग्राहकाची कार दुरुस्त असल्याचा अहवाल सादर करत ग्राहकाला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रास आणि नुकसान भरपाईपोटी ८३ हजार ६०० रुपये आणि तक्रारीच्या खर्चासाठी १५ हजार रुपये द्यावाते, असा आदेश डीलर आणि कंपनीला ग्राहक आयोगाने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com