पुण्यात आर्थिक वादातून कॉन्ट्रॅक्टरनं संपवलं जीवन; मृत्यूपूर्वी शेअर केला व्हिडीओ, नाव घेत गंभीर आरोप...

Pune Contractor Death : संबंधित व्यक्तीने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी व्हिडीओ बनवत अनेकांची नावं घेत गंभीर आरोपही केले आहेत.
Pune Contractor

Pune Contractor

esakal

Updated on

Pune Crime News: पुण्यात पैशांच्या देवाणघेवाणीतून एका कॉन्ट्रॅक्टरने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकील आला आहे. ही घटना पुण्यातील डायस प्लॉट परिसरात घडली आहे. खलील शेख असं मृत व्यक्तीचं नाव आहे. संबंधित व्यक्तीने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी व्हिडीओ बनवत अनेकांची नावं घेत गंभीर आरोपही केले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com