
Pune Urban News
esakal
पुणे : पर्वती पायथ्यालगत असलेल्या जनता वसाहत झोपडपट्टीची जागा ताब्यात घेऊन त्या मोबदल्यात हस्तांतर विकास हक्क (टीडीआर) देण्याच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रस्तावात अनेक नियमांना सोईस्कर बगल दिली जात असल्याचे समोर आले आहे.