Pune Municipal Corporation Election Results 2026: ज्या निवडक लढतींकडे संपर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं त्या आंदेकर आणि धंगेकरांच्या प्रभागात आंदेकरांचा विजय झाला आहे. जेलमधून निवडणूक लढवलेल्या सोनाली आंदेकर विजयी झाल्या असून प्रतिभा रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे.