Pune Court Attack एकाच ठिकाणी राहतात म्हणून गोवलं, आरोपींच्या वकिलांचा कोर्टात दावा; आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी

Pune Court Attack पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात झालेल्या हल्ला प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. पोलिसांनी दहा दिवसांची कोठडी मागितली होती.
Pune Court Attack

Pune Court Attack

Esakal

Updated on: 

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात झालेल्या मंदार किवळे हल्ला प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने ६ आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणीवेळी सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला. पोलिसांनी आरोपींच्या पुढील तपासासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...