Pune Court Attack Case : आरोपी प्रथमेश येनपुरेला दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता.
Police Custody

Police Custody

sakal
Updated on: 

पुणे - शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटक केलेल्या मुख्य आरोपी प्रथमेश दीपक येनपुरे (वय-१९, रा. शिवाजी पार्क सोसायटी, कात्रज, मूळ रा. पाबे) याला न्यायालयाने दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Loading content, please wait...