Pune Court : न्यायालयात सुनावणी सुरू होती, अन् पुरावाचं गायब... सावरकर खटल्यात राहुल गांधींविरुद्ध होता IMP, नेमकं घडलं तरी काय?

Rahul Gandhi Defamation Case : पुणे न्यायालयात सावरकर मानहानी खटल्यादरम्यान सीलबंद सीडी अचानक रिकामी निघाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
rahul gandhi

rahul gandhi

esakal

Updated on

पुणे : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित अवमानप्रकरणी दाखल मानहानीच्या खटल्यात गुरुवारी विशेष न्यायालयात मोठा धक्कादायक प्रकार घडला. तक्रारदारातर्फे पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आलेली सीलबंद सीडी न्यायालयात लावताच ती पूर्णपणे रिकामी आढळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com