Covid 19 Update News : पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, महापालिका आयुक्तांनी नागरिकांना दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

Pune News: यावेळी, ‘एनआयव्‍ही’च्‍या प्रतिनिधींनी सध्‍याचा विषाणू सौम्‍य असल्‍याचे जनुकीय क्रमनिर्धारणाद्वारे समोर आल्‍याचे सांगितले. त्‍यानुसार आयुक्‍तांनी वयोवृद्ध व सहव्‍याधी असलेल्‍या रुग्‍णां‍बाबत योग्‍य ती काळजी घेण्‍याच्‍या सूचना दिल्‍या.
COVID 19 Update
COVID 19 UpdateSakal
Updated on: 

राज्यात कोरोनाचा धोका वाढला असून सोमवारी एकूण ६५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात २६,मुंबईत २२ तर नागपूर मनपा हद्दीत ४ रुग्ण आढळले आहेत. सद्यःस्थितीत राज्यात ६१३ सक्रिय रुग्ण आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com