Illegal Cables
sakal
वडगाव शेरी : नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने सलग तीन दिवस कारवाई करून या भागातील २४ किलोमीटर लांबीच्या अनधिकृत ब्रॉडबँड ओव्हरहेड केबल तोडल्या. मात्र विद्युत विभाग केबल तोडत तोडत पुढे जात होता आणि मागे केबलवाले तातडीने नव्या केबल जोडत होते. त्यामुळे ही कारवाई क्षणिक ठरली.