

Senior woman's necklace snatched by bikers on Karve Road
sakal
पुणे : कोथरूड भागातील कर्वे रस्त्यावर ज्येष्ठ महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.