

Covert Operation: 'Vishwa Ayurvedic Center' Exposed for Exploiting Women Under Spa Guise
पुणे : आयुर्वेदिक उपचार केंद्र आणि स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या स्पा चालक महिलेला गुन्हे शाखेने अटक केली. बिबवेवाडी परिसरातील एका सोसायटीत ही कारवाई करण्यात आली.